Sunday, August 31, 2025 04:32:44 PM
Apple आपल्या वॉइस असिस्टंट Siri सुधारण्यासाठी Google Gemini AI चा आधार घेणार आहे. यामुळे Siri चा नवा अवतार अधिक बुद्धिमान आणि स्मार्ट होईल.
Avantika parab
2025-08-24 09:14:24
SIP ही उत्तम गुंतवणूक पद्धत असली तरी चुकीच्या सवयी परतावा कमी करू शकतात. ट्रेंडच्या मागे धावणं, फंड न समजून घेणं, अनावश्यक SIP सुरू करणं व कमिशन देणं टाळा आणि नफा वाढवा.
2025-08-15 16:43:13
भारत सरकारने ऑफिस लॅपटॉपवर WhatsApp Web वापरण्याबाबत इशारा दिला असून, यामुळे वैयक्तिक माहिती, चॅट्स आणि फाईल्स ऑफिस आयटी टीम किंवा हॅकर्सकडे जाण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे.
2025-08-15 12:32:54
पुढील महिन्यात आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून 6,500 किलो वजनाचा ब्लॉक-2 ब्लूबर्ड उपग्रह अवकाशात पाठवला जाणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 15:35:48
गूगलचे Gemini AI सोयीसोबतच धोकादायक ठरू शकते. संशोधकांनी Google Calendar द्वारे स्मार्ट होमवर ताबा मिळवण्याचा धोका उघड केला असून, सुरक्षा आव्हानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-08-09 15:55:05
भारतातही गेल्या काही वर्षांत एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. टेक कंपन्यांनी आधीच एआयवर आधारित टूल्स आणि चॅटबॉट्स वापरण्यास सुरुवात केली आहे.
2025-08-01 20:05:55
दिन
घन्टा
मिनेट